Bhupendra Patel दुसऱ्यांदा झाले Gujarat चे मुख्यमंत्री, उत्साहात पार पडला शपथविधी सोहळा

  • last year
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने गुजरातमध्ये दणदणीत विजय मिळवला. भुपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा वर्णी लागली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended