Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 12/7/2022
पुणेकरांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पुणे मेट्रो लवकरच धावणार आहे. आज पुणे मेट्रोच्या भूमिगत मार्गावर मेट्रोची चाचणी पार पडली. सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानकापर्यंत ही मेट्रो चाचणी पार पडली.

Category

🗞
News

Recommended