Mahavitaran Tariff Hike: लवकरच राज्यातील वीज बिल दरवाढ होणार, प्रति युनिटचे नवे दर जाणून घ्या

  • last year
सध्या सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसताना दिसतात. कुठलीही वस्तु विकत घ्यायचा विचार केला तरी त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. पेट्रोल, डिझेल, अन्न, वस्त्र, निवारा या मुलभुत वस्तुंसाठी नागरीकांना मोठी किंमत मोजावी लागत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended