Vikram-S Prarambh Mission: भारतातील पूर्ण खासगी बनावटीच्या विक्रम रॉकेटचे अवकाशात उड्डाण, भारतीय अंतराळात विक्रमी पाऊल

  • last year
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इसरोने आज आणखी एक इतिहास रचला आहे. आज भारताने पहिलं खासगी रॉकेट लाँच केलं आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended