Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 11/16/2022
पुण्यातील शनिवारवाडा परिसरातील दर्गा हटवण्याची मागणी होत आहे.
मस्तानी दरवाजासमोरील हजरत सैय्यद शाह पीर मकबूल हुसेनी दर्गा हटविण्यात यावा, अशी मागणी हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी केली आहे.

Category

🗞
News

Recommended