"त्याला गुवाहाटीला..."; वेदान्ता फॉक्सकॉन प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंचा टोला

  • 2 years ago
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले. तसेच हा प्रकल्प गुजरातला जाण्याचं आधीच ठरलं होतं, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी गुवाहाटीचा उल्लेख करत फडणवीसांना टोला लगावला.

Category

🗞
News

Recommended