सोलापूर स्थानकात वेटिंग रूमची तोडफोड, मनोरुग्ण तरुणी पोलिसांच्या ताब्यात

  • 2 years ago
सोलापूर रेल्वे स्थानकात एका मनोरुग्ण तरुणीने राडा केला. या तरुणीने चक्क स्थानकातील वेटिंग रुमची तोडफोड केलीये. घडलेल्या प्रकारानंतर तिला लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Recommended