Manish Malhotra Diwali Bash: मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत बॉलीवूड कलाकारांनी लावली हजेरी, फोटो व्हायरल

  • 2 years ago
दिवाळीची लगबग अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी वसुबारसपासून दिवाळीची सुरवात होते. दिवाळी या पवित्र सणाचा उत्साह चित्रपट जगतातही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ