Diwali 2022 Date: लक्ष्मीपुजन ते भाऊबीज सर्व सणांची सविस्तर माहिती आणि शुभ मुहूर्त, जाणून घ्या

  • 2 years ago
हिंदू धर्मात कार्तिक महिन्यात वर्षातील सर्वात मोठ्या पाच दिवसांच्या उत्सवांची मालिका सुरू होत आहे. दिवाळी हा सण 21 ऑक्टोबर 2022 वसुबारस  पासून 26 ऑक्टोबर 2022 पर्यंत साजरा केला जाईल. दरम्यान, 23 ऑक्टोबरला धनत्रयोदशी, 24 ऑक्टोबरला दीपोत्सव (लक्ष्मी पूजा), 25 ऑक्टोबरला काली पूजा (पश्चिम बंगाल) आणि 26 ऑक्टोबरला भाऊबीज आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1

Recommended