अमिताभ बच्चन यांनी सांगितल्या अफगाणिस्तानमध्ये 'खुदा गवाह'च्या शूटिंगच्या आठवणी

  • 2 years ago
'द इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अफगाणिस्तानमध्ये मुजाहिदीन असतानाचा शुटिंगला गेल्याचा काळ आठवला. बच्चन शूटिंगसाठी अफगाणिस्तानला जात असल्याची माहिती मिळाल्यावर तत्कालीन राष्ट्रपतींच्या मुलीने काय सांगितलं, त्याची आठवण त्यांनी सांगितली.