गोष्ट पडद्यामागची भाग १९ | रमेश देव यांच्यामुळे अमिताभ बच्चन यांना मिळाला होता 'हा' चित्रपट

  • 2 years ago
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचा जन्म ३० जानेवारी १९२९ साली झाला. रमेश यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी तब्बल १८० हून जास्त चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी अभिनयातून ठसा उमटवला होता. त्यांनी कधीच फक्त हीरोची भूमिका करायची असा हट्ट धरला नाही. त्यांनी नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी हीरोची भूमिका साकारली. तर हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली. २ फेब्रुवारी २०२२ रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं समोर आलं.

Veteran actor Ramesh Dev was born on 30th January 1929. Ramesh has acted in more than 180 Marathi and Hindi films. He had made an impression through acting. He never insisted on playing the role of a hero. He always played different roles. He played the role of a hero in Marathi films. He played the role of a villain in Hindi films. He died of a heart attack on 2 February 2022.

#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #RameshDeo #Anand #RajeshKhanna #Behindthescene #Entertainment #Bollywood

Recommended