Patra Chawl Land Scam Case: खासदार संजय राऊत यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला

  • 2 years ago
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई सुरु आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended