भाजप नेता, अभिनेता Sunny Deol बेपत्ता! अनेक ठिकाणी लावण्यात आले पोस्टर

  • 2 years ago
पंजाबमधील पठाणकोटमध्ये सनी देओल ‘मिसिंग’ असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहेत.सनी देओल ‘मिसिंग’ असल्याचे पोस्टर पठाणकोट येथील स्थानिकांनी लावले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended