"50 खोके आणि गद्दारीचं उत्तर आमच्या मेळाव्याच्या गर्दीतून देऊ" : Uday Samant| Shivsena Dasara Melava
  • 2 years ago
दसरा मेळाव्यासाठी (Dasara melava) शिंदे गटाकडून 7 हजार बस मुंबईत आणण्याची तयारी सुरु आहे. जवळपास 3 हजार एसटी बसेत तर 4 हजार खासगी बसेस मुंबईत आणायची तयारी सुरु आहे. अडीच ते तीन लाख शिवसैनिक मुंबईत दसरा मेळाव्यात येणार असल्याची चर्चा आहे.

#UdaySamant #UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #Dasaramelava #Matoshree #ShivajiPark #Dadar #MMRDA #BKC #Maharashtra
Recommended