Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 9/13/2022
सोलापुरातील क्रिकेट रसिकांसाठी एक चांगली बातमी आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमचे (Indira Gandhi Stadium) नूतनीकरण करण्यात आले आहे. सोलापुरात रणजी क्रिकेट सामने खेळवण्याचा मार्ग मोकळा झालाय. पाहुयात हा व्हिडीओ.

Category

🥇
Sports

Recommended