सुपरस्टार Rajinikanth ची मुलगी Soundarya ने दिला मुलाला जन्म, बाळाचे नावही केले जाहीर

  • 2 years ago
सुपरस्टार रजनीकांत पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. सुपरस्टार रजनीकांत यांची धाकटी मुलगी सौंदर्याने रविवारी मुलाला जन्म दिला आहे. सौंदर्याने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून गोड बातमी शेअर करत फोटोही शेअर केले आहेत.

Recommended