बहुप्रतीक्षित iPhone 14 अखेर लॉन्च, जाणून घ्या, किंमत

  • 2 years ago
Apple ने बहुप्रतीक्षित iPhone 14 अखेर लॉन्च केला आहे. अॅपलचा इव्हेंट कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी iPhone 14 हा फोन लॉन्च केला आहे. Apple iPhone 14 आणि iPhone 14 Plus मध्ये क्रॅश डिटेक्शन उपलब्ध असणार आहे.

Recommended