आजचा दिवस हा समस्त भारतीयांसाठी आणि भारतीय नौदलासाठी महत्त्वाचा दिवस आहे. कारण शत्रूच्या उरात धडकी भरवणारी, देशाच्या नौदलाचं सामर्थ्य वाढवणारी आणि तब्बल १३ वर्षांच्या अथक प्रयत्नांनी तयार झालेली INS विक्रांत ही युद्धनौका आज भारतीय नौदलात सामिल झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोची येथून भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाला सुपूर्द केली. या निमित्ताने आपण जाणून घेऊ INS विक्रांत नेमकी कशी आहे आणि तिची खास वैशिष्ट्यं
Category
🗞
News