वर्षापूर्वी ठाकरेंना दिलेलं 'ते' पत्र, सरनाईकांनी काय सांगितलं? Eknath shinde vs Uddhav Thackeray

  • 2 years ago
शिवसेना फोडून शिंदेंनी भाजपसोबत सरकार स्थापन केलंय, शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांमध्ये प्रताप सरनाईकही आहेत. आता एक वर्षानंतर सरनाईकांना त्या पत्राची आठवण झालीय. जे मी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं, ते त्यांना जमलं नाही. पण तेच एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलंय. असं सरनाईक म्हणतायत. पाहूयात.. (Ashvin VO)

#eknathshinde #uddhavthackeray #lokmat #news

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended