‘ती’ ऐतिहासिक घटना, देखाव्यात एकनाथ शिंदेंची तुलना… Eknath shinde Troll | Anand Dighe | AM3eknath shinde vs uddhav thackeray,eknath shinde news,eknath shinde speech,eknath shinde maharashtra,eknath shinde troll uddhav thackeray,eknath shinde live,eknath s
  • last year
हा देखावा पाहा…‘३५० वर्षानंतर .. पुन्हा तोच योग' या आशयाच्या या देखाव्यातभवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देताना तर दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे,आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण सुपूर्द करताना देखाव्यात दाखवण्यात आलं आहे. हिंदवी स्वराज्यासाठी शिवरायांना तलवार आणि हिंदुत्वाच्या विचारांसाठी शिंदेंना धनुष्यबाण अशा आशयाच्या या देखाव्यावरुन नवा वाद उभा राहिलाय. (Ashvin VO)

#eknathshinde #troll #chhatrapatishivajimaharaj #ananddighe #balasahebthackeray

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended