Ganeshotsav 2022 : स्वातंत्र्यपूर्व काळापासून या बॅंडला आहे पुण्यात महत्त्व

  • 2 years ago
कोरोनानंतर दोन वर्षांनी गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातोय. पुण्यातील प्रभात ब्रॅंड हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून वादन करत आहे. मानाच्या गणपतीसमोर या बॅंडचे वादन केले जाते. याच बॅंडचा हा घेतलेला हा आढावा.
#Ganeshotsav2022

Recommended