शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार की नाही?, फडणवीसांच्या कोर्टात चेंडू | Sakal

  • 2 years ago
#DevendraFadnavis #EknathShinde #UddhavThackeray #ShivsenaDasaraMelava
५ ऑक्टोबरला दसरा आहे. दसरा म्हटलं की शिवसेनेचा शिवतीर्थावरील मेळावा हे जणू समीकरणच मागील ५ दशकांपासून बनलंय. पण शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला मुंबई महापालिकेकडून अजूनही परवानगी देण्यात आलेली नाही. मुंबई महापालिकेनं दसरा मेळाव्यासंबंधीची परवानगी प्रलंबित ठेवलीए. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार की नाही असा प्रश्न विचारला जातोय.

Recommended