नोएडातील कारवाई नंतर सोमय्या यांनी मुंबईकडे वेधले राज्य सरकारचे लक्ष

  • 2 years ago
नोएडामधील अनधिकृत ट्वीन टॉवर्सवर (Twin Towers) कारवाई करण्यात आल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुंबईतील अनधिकृत बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सोमय्या यांनी केली. पाहुयात नेमकं काय म्हणाले आहेत सोमय्या.