Ganesh Utsav 2022 : बाप्पांच्या स्वागतासाठी खरेदीची लगबग; मुंबई पुण्यातील बाजारपेठा फुलल्या -Mumbai

  • 2 years ago
दोन वर्षांनंतर गणपतींचं आगमन झालेलं असल्यानं राज्यभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातोय. मुंबई, पुण्यातील बाजारपेठांमध्ये यामुळे मोठी गर्दी पाहायला मिळतेय.

Recommended