पुण्याच्या चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त करण्यात येणार आहे.१२ ते १५ सप्टेंबर दरम्यान चांदणी चौकातील पुलाचं पाडकाम करण्यात येणार आहे. चांदणी चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडकल्यानंतर आता प्रशासनाने इथली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केलीये.
Be the first to comment