सामना हे वर्तमानपत्र नसून एका पक्षाचे 'पॉम्पलेट' आहे - Sudhir Mungantiwar

  • 2 years ago
अतिवृष्टीच्या संदर्भात सरकारच्या ज्याकाही योजना आहेत. जुने परिपत्रक आहेत. त्या परिपत्रका नुसार अतिवृष्टीने ज्यांच नुकसान झालं त्या सर्वांना मदत मिळणार. ७५ वर्ष पूर्ण असणाऱ्या नागरिकांना एसटी क्या प्रत्येक गाडी मध्ये १००% सवलितीच्या दरात प्रवास करण्याचं निर्णय केलाय.

#SudhirMungantiwar #Saamna #Newspaper #UdhavThackeray #AdityaThackeray #EknathShinde #BJP #Shivsena #MaharashtraPolitics #HWNews

Recommended