MSRTC Sleeper Buses: एसटी महामंडळ सुरू करणार \'स्लीपर बसेस\', जाणून घ्या, संपूर्ण माहिती

  • 2 years ago
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एप्रिल 2023 पर्यंत, 50 बिगर वातानुकूलित पूर्णपणे स्लीपर बसेस सुरु करण्याची योजना आखत आहे. या बहुतांश बसेस मुंबई-कोकण मार्गावर सुरू करण्यात येणार आहेत. बसेस एकूण खर्चाच्या कराराच्या आधारावर सुरू केल्या जातील, म्हणजे भाडे एमएसआरटीसी प्राधिकरणाद्वारे वसूल केले जाईल.