ED कोठडीतून Sanjay Raut यांनी लेख लिहिला की त्यांच्या नावे लिहिण्यात आला? | Saamana Rokhthok

  • 2 years ago
शिवसेनेचे (ShivSena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या पत्राचाळ प्रकरणी ईडीच्या (ED) कोठडीत आहेत. पण ईडीच्या कोठडीत असताना सुद्धा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून संजय राऊत यांच्या नावाने लेख छापून आला. आता या लेखाची चौकशी ईडी करणार आहे. पण गेल्या सात दिवसांपासून संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत आहे, त्यामुळे कोठडीत असताना रविवाराच्या सामनाच्या अंकात रोखठोक सदर कुणी लिहिला? याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

#SanjayRaut #ED #ShivSena #UddhavThackeray #EDCustody #Saamana #PatraChawl #Maharashtra #Newspaper #MNS #SandeepDeshpande #HWNews

Recommended