Covid-19 :कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत घट, 13 हजार 734 नवीन रुग्णांची नोंद

  • 2 years ago
कोरोनासंबंधातील एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत घट झाल्याचे कळते आहे.