Eknath Shinde यांच्या Uddhav Thackeray यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; पण 'पक्षप्रमुख' म्हणणं टाळलं |

  • 2 years ago
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मात्र या पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला आहे.

#EknathShinde #UddhavThackeray #NarendraModi #ShivSena #ED #LocalTrains #CSMT #Govandi #Delhi #PMModi #CMEknathShinde #MaharshtraPolitics

Recommended