Madhya Pradesh मध्ये मुसळधार पाऊस, नद्यांना आला पूर, गाड्या गेल्या वाहून

  • 2 years ago
मध्य प्रदेशातील बहुतांश शहरांमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे नर्मदा, तापी, बेतवा, शिप्रा यासह छोट्या नद्यांना पूर आला आहे. भोपाळच्या बेरासियामध्ये सोमवारी संध्याकाळी घराजवळील खड्ड्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला.