Monsoon Special with Girija | जेव्हा भरपावसात Scootyवरून गाठला लोणावळा | Sukh Mhanje Nakki Kay Asta

  • 2 years ago
Monsoon Special या सेगमेंटमध्ये अभिनेत्री गिरीजा प्रभूने तिच्या पावसाळातल्या काही खास आठवणी सांगितल्या. भरपावसात फॅमिलीसोबत Scootyवरून गाठलेल्या लोणावळा ट्रीपचे काही किस्से तिने शेअर केले. पहा हे खास सेगमेंट. Reporter: Atisha Lad, Video