लोकांच्या मनातलं Ep.05: ft. Girija Prabhu | लग्न झालंय का? गिरीजा म्हणते... | Sukh Mhanje Nakki Asta

Rajshri Marathi
Rajshri Marathi
1,656 followers
3 years ago
गौराबाईंच्या मेकओव्हर मागची धमाल, लग्न झाल्याच्या चर्चावर गिरीजाचं उत्तर आणि सिनमुऴे जेव्हा रडायला आलं.. चाहत्यांच्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अभिनेत्री गिरीजा प्रभूने दिली आहेत. पहा लोकांच्या मनातलं With Girija फक्त राजश्री मराठी शोबज. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Recommended