Wrong Answers Only ft. Mandar Jadhav | Sukh Mhanje Nakki Kay Asta

  • 2 years ago
प्रेक्षकांचा लाडका जयदीप म्हणजेच अभिनेता मंदार जाधव यांच्यासोबत आम्ही Wrong Answers Only हा धमाल खेळ खेळलो. मंदारने अचूक चुकीची उत्तर देऊन हा खेळ जिंकला. पहा हे धमाल सेगमेंट.

Recommended