Interview : Mandar Jadhav | सलग तिसऱ्यांदा लग्न करताना | Sukh Mhanje Nakki Kay Asta

  • 2 years ago
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या सेटवर आपल्या लाडक्या जयदीपसोबत खास गप्पा मारल्या. मालिकेत सलग तिसऱ्यांदा लग्न करताना जयदीप काय म्हणाला, पाहूया आजच्या मुलाखतीत.