गुरुपौर्णिमेनिमित्त गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची पावलं शेगावकडे वळतात.. कोरोनामुळं गेली दोन वर्ष गुरु पौर्णिमा उत्सवावर निर्बंध होती. मात्र यंदा निर्बंध नसल्यानं भक्तांनी शेगावकडे धाव घेतलीय.. तर अक्कोलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी देखील भक्तांची गर्दी पाहायला मिळतेय..
Category
🗞
News