draupadimurmu | खासदारांच्या मनधरणीसाठी Uddhav Thackeray संजय राऊतांचा शब्द डावलणार? | Sakal Media
खासदारांच्या मनधरणीसाठी Uddhav Thackeray संजय राऊतांचा शब्द डावलणार?
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं भाजप उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचं जवळपास निश्चित झालंय. आता फक्त शिवसेनेकडून अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. मातोश्रीवर काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या खासदारांच्या बैठकीत संजय राऊत वगळता इतर सर्व खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्यामुळे कालच्या बैठकीनंतर लवकरच उद्धव ठाकरे शिवसेनेची अधिकृत भूमिका जाहीर करतील, अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे.

Category
🗞
News