सध्या अमरनाथ यात्रा सुरू आहे. मोठ्या संख्येनं भाविक बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी जात आहेत. मात्र, या यात्रेदरम्यानच एक दुर्दैवी घटना घडली आहे. दक्षिण काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुफेच्या पायथ्याशी असलेल्या यात्रातळाजवळ शुक्रवारी ढगफुटी झाली. या घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण बेपत्ता आहेत.
Category
🗞
News