Bakri Eid 2022: बकरी ईदची तारीख आणि महत्व, जाणून घ्या

  • 2 years ago
इस्लाम धर्मामध्ये तीन ईदींपैकी एक म्हणजे बकरी ईद आहे. त्यागाची आठवण म्हणून बकरी ईद साजरी केली जाते. रमजान संपल्यानंतर सुमारे 70 दिवसांनंतर बकरी ईद साजरी केली जाते. ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार यंदा ही बकरी ईद 10 जुलै रोजी आहे.1

Recommended