GST Changes in Products: दैनंदिन वस्तूच्या करात वाढ , काँग्रेस नेत्यांनी केली जोरदार टीका, काय महाग झाले पाहा

  • 2 years ago
जीएसटी परिषदेमध्ये जीएसटीसंबंधी अनेक निर्णय घेण्यात आले. जीएसटी परिषदेत घेण्यात आलेल्या निर्णयाचा थेट परिणाम सर्व सामान्य नागरिकांवर होणार आहे. घेण्यात आलेल्या निर्णयामुळे काही गोष्टी स्वस्त झाले आहेत तर काही गोष्टी महाग झाल्या, तर काही गोष्टींवर पुनर्विचार करण्यात येणार आहे.