Mumbai: फूड डिलिव्हरीसाठी स्विगी बॉय चक्क निघाला घोड्यावर, पाहा VIDEO

  • 2 years ago
सोशल मीडियावर स्विगीच्या डिलीव्हरी बॉयचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. दरम्यान, फूड डिलिव्हरी करण्यासाठी चक्क डिलिव्हरी बॉयने घोड्यावरून जात डिलिव्हरी केली.

Recommended