Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/27/2022
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला स्थानिक शिवसैनिकांकडून विरोध होतोय. ठिकठिकाणी बंडखोर आमदारांविरोधात घोषणा बाजी केली जात असून, त्यांची कार्यालय सुद्धा फोडली जात आहेत. अशातच  एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा निषेध म्हणून पुण्यात आज शिवसैनिकांनी प्रतीकात्मक पुतळे जाळले. हडपसर भागात झालेल्या या आंदोलनात शिवसेनेच्या वतीने अँब्युलन्स आणून तिरडी मोर्चा देखील काढण्यात आला.
#eknathshinde #maharashtra #balasahabthackerayshivsena #shivsenabalasahebthackeray #shivsenaparty #uddhavthackeray #adityathackeray #maharashtrapolitics #politics #politicalcontroversy #ananddighe

Category

🗞
News

Recommended