Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/26/2022
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला ज्याप्रकारे विरोध होतेय, तसेच समर्थन देखील मिळत आहे. यातच खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. त्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी आक्रमक होऊन प्रत्युत्तर दिले.
#anandparanjap #anandparanjapenews #ncp #ncpparty #rashtravadi #assam #sharadpawar #shrikantshinde #nareshmhaske #ajitpawar #guwahati

Category

🗞
News

Recommended