Eknath Shinde यांच्या बंडानंतर Arjun Khotkar यांच्या मागे ED ची पीडा; काय आहे प्रकरण?| MVA| Shivsena

  • 2 years ago
शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे एकनाथ शिंदे आणि गटामुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय, तर दुसरीकडे शिवसेना नेते अनिल परब गेले तीन दिवस ईडी चौकशीला सामोरे जात आहेत. यादरम्यान आता ईडीने शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.

#ArjunKhotkar #ShivSena #UddhavThackeray #ED #EknathShinde #MahaVikasAghadi #AjitPawar #AnilParab #KiritSomaiya #SanjayRaut #Maharashtra #HWNews

Recommended