Eknath Shinde on Ajay Chaudhari: अजय चौधरींची नियुक्तीच अवैध- एकनाथ शिंदे ABP Majha
- 2 years ago
एकनाथ शिंदेंना शिवसेनेच्या गटनेते पदावरून हटवल्यानंतर.. अजय चौधरी यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड.. विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे निवडीचं पत्र सुपूर्द