Eknath Khadse: भाजप आमदार खडसेंच्या गळाला? ABP Majha

  • 2 years ago
विधानपरिषदेतील राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी आज बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी एक तास ही चर्चा चालली. यावेळी मी अप्पाकडे मतं मागायला आलो होतो. त्यांना विनंती केल्याच त्यांनी मान्य केलं.