Nashik Varkari: सिन्नरच्या दातलीत वारकऱ्यांचा रिंगण सोहळा ABP Majha

  • 2 years ago
त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे निघालेल्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडीचा आज पाचवा दिवस.. या पायी दिडींतीली वारकऱ्यांचा सिन्नर तालुक्यातील दातली गावात वारकऱ्यांचा शिस्तबद्ध आणि नयनरम्य असा रिंगण सोहळा पार पडतोय..

Recommended