Shivsena at Ayodhya: संजय राऊत आणि शिवसेनेचे बडे नेते अयोध्येत दाखल ABP Majha

  • 2 years ago
१५ जून रोजी आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा.  दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत अयोध्येत दाखल. आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा हा राजकीय कार्यक्रम नाही. संजय राऊत यांची माहिती.

Recommended