Santosh Jadhav ची आई म्हणते आमचं पोरगं बाहेरच्या जगामुळे बिघडलं| Siddhu Moosewala Murder | Sakal |

  • 2 years ago
सिद्धू मूसेवाला मर्डर केसमध्ये पुण्यातील संतोष जाधव या तरुणाचे नावदेखील समोर आले आहे. त्याची आई म्हणते दीड वर्षापूर्वी त्याच्याशी शेवटची भेट झाली होती. त्यानंतर त्याच्याशी काही बोलणं झालं नाही.

#SiddhuMooseWala #lawrencebishnoigang #Pune #SalmanKhan
#Santoshjadhav # SiddhuMuseWalaCase #Punemurder #Punecrimenews

Please Like and Subscribe for More Videos

Recommended