चिंता वाढली, UAE मध्ये आढळला Monkeypox चा रुग्ण

  • 2 years ago
24 मे रोजी, संयुक्त अरब अमीरातमध्ये मंगळवारी मंकीपॉक्स संसर्गाचा पहिला रुग्ण सापडला आहे. एएफपीच्या अहवालानुसार यूएईने सांगितले की, कोणत्याही उद्रेकाला हाताळण्यासाठी ते पूर्णपणे तयार आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम अफ्रीकातून आलेल्या 29 वर्षीय महिलेला मंकीपॉक्सची लागण झाली आहे.

Recommended